शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

६२५ शिक्षकांची रिक्त पदे; गुणवत्तेवर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:16 IST

जिल्ह्यात ६२५ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची कमरता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भावेविण देव न कळे नि:संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. या संत ज्ञानेश्वरांच्या अभगांची आठवण जिल्ह्यातील हजारो विध्यार्थ्यांचे पालक घेत आहेत. याला कारण म्हणजे जेथे त्यांचे पाल्य शिकताय तेथे अध्यापनासाठी गुरुजीच नाहीत. कुठे चार वर्गांना एकच तर कुठे अख्ख्या शाळेला एकच शिक्षक आहे. जिल्ह्यात ६२५ प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची कमरता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.एकीकडे शिक्षण विभाग शाळांमधील विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना जेथे विद्यार्थी शिकतात, त्या शाळांना शिक्षक देण्याची मेहरबानी करत नसल्याचे चित्र आठ वर्षांपासून जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळेत सुविधा, गुणवत्ता मिळत असल्याने मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊ लागली आहेत. पण आपला मुलगा जिथे शिकतोय तेथे शिकवण्यासाठी गुरूच नसल्याने जिल्ह्यातील पालक चिंता व्यक्त करीत आहेत.बदल्या आॅनलाईन झाल्याने अनेक शाळांना एखादा शिक्षक मिळाला तर कुठे मिळालाच नाही. आता बदली प्रकिया संपल्याने व अधिकार नसल्याने अधिकारीही निमूटपणे याकडे पाहत आहेत. जिल्हा परिषद शाळा कात टाकून पसंतीस उतरू लागल्या असताना रिक्त जागांचे ग्रहण मात्र गुणवत्तेवर परिणाम करत आहे. यामुळे शासनस्तरावरूनच याचे उत्तर मिळावे.जिल्ह्यात शिक्षकांची असलेली कमतरता लवकरच दूर केली जाणार आहे. पवित्र पोर्टलव्दारे ही भरती प्रक्रिया होणार असून, शासनस्तरावरुन या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही पदे भरण्यात येणार आहेत.- पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र