शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन प्रदर्शनात पाच कोटी रूपयांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:27 IST

जालना येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसांच्या प्रदर्शनास जवळपास पाच लाख शेतकरी, नागरिकांनी भेट दिल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या प्रदर्शनातील उलाढाल ही पाच कोटी रूपयांच्या घरात गेल्याचे पशुधन प्रदर्शनाचे संपर्क अधिकारी संदीप गिट्टे यांनी दिली.गेल्या आठवडाभरापासून या प्रदर्शनाची जय्यत तयारी केली जात होती.या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बचतगट तसेच शेती संबंधित सािहत्य तसेच पशु-पक्षी सहभागी झाले होते. यावेळी शेळ्या, मेंढ्या तसेच अनेक जातिवंत घोडे, रेडे, गावरान, जर्सी गाय, खिल्लारी बैलजोडी आदींची येथे बुकिंग जवळपास ३० लाख रूपयांची झाली आहे.एकूणच हे प्रदर्शन म्हणजे पशुपालकांसाठी एक पर्वणी ठरली. यावेळी ज्या पशुपालकांनी प्रदर्शनात आपले पशुधन आणले होते. ते त्यांना किती जिवापाड सांभाळतात, हे दिसून आले. आपण जनावरांना कस्पटासमान वागणूक देतो, मात्र जातिवंत पशु सांभाळताना ते किती परिश्रम घेतात, हे यातून शिकायला मिळाले.

टॅग्स :businessव्यवसायMarketबाजार