शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेली ४० पोते तूर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:59 IST

नवीन मोंढा भागातून ४० पोते तूर चोरुन नेणाऱ्या आरोपीला चंदनझिरा पोलिसांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन मोंढा भागातून ४० पोते तूर चोरुन नेणाऱ्या आरोपीला चंदनझिरा पोलिसांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २० हजाराची तूर जप्त करण्यात आली आहे. शेख रहीम शेख अब्दुल (ह. मु. नारेगाव, मुळ रा. उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे.सय्यद सादीक सय्यद नुर, ( रा, बाबर कॉलनी, औरंगाबाद) यांनी २० डिसेंबर रोजी चालकाला आयशर मधून अहमदनगर येथील गुरुदत्त ट्रान्सपोर्ट येथून पावती घेऊन शेवगा-पाथर्डी येथे जावून २०० पोत तुर ट्रकमध्ये भरुन जालना येथे पोहच करण्याचे सांगितले. परंतु, चालकाने माल वेळेत पोहच केला नाही. तसेच त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानंतर फिर्यादीने जालना येथील नवीन मोंढा भागात गाडीचा शोध घेतला असता, गाडी नवीन मोंढा गेट जवळ मिळाली. यातील मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये ४० पोते तूर कमी असल्याचे लक्षात आले. यावरुन सय्यद सादीक सय्यद नुर यांच्या फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर पोलिसांनी चालकाबाबत फिर्यादीकडे विचारपूस केली असता, त्यांनी चालकास ७ ते ८ दिवसापूर्वीच एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत कामाला ठेवले होते. या माहितीवरून त्याला कामाला लावलेल्या व्यक्तीला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने चालक हा औरंगाबाद येथील नारेगाव येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चालकास नारेगाव येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून ४० पोते तूर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :pigeonsकबुतरCrime Newsगुन्हेगारी