शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:49 IST

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आ. संतोष दानवे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना खासदार दानवे म्हणाले की, शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा चांगला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करावी. कारखान वाचवायचा असल्यास व उसाला चांगला दर पाहिजे असेल तर कारखान्यास परिपक्व उसाचा पुरवठा करावा. त्यामुळे शासनाच्या हमी भावापेक्षाही जास्तीचा दर देता येईल, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.याप्रसंगी भास्कर दानवे, संचालक मंडळाचे गणेश फुके, शिवाजी थोटे, प्रकाश गिरणारे, नामदेव लोखंडे, आबाराव गायकवाड, संजय लोखंडे, सुखदेव गायकवाड, गोविंद पंडित, शोभा मतकर, शिवराम कड, भाऊसाहेब जाधव, डी.बी. शेवाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, सी. के. आंधळे, डी.डी. मोठे, रविंद्र रोटे, दिलीप लांबे, एम. ए. देशमुख, विठ्ठल म्हस्के, ज्ञानेश्वर कढवणे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती.गेल्या काही वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखानदारीबरोबर शेतकरीही अर्थिक अडचणीत आलेला आहे. शेतकºयांच्या हितासाठी इतर पिकांच्या तुलनेत ऊसाची लागवड करुन क्षेत्र वाढविण्यासह उत्पादक शेतकºयांना ऊस पिकाविषयी अधिक माहिती व्हावी म्हणून कारख्याच्यावतीने ऊस बेण्याची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन विजय परीहार यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे