शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आष्टीत दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:39 IST

बसस्थानक परिसरातल्या दोन दुकानांना रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील बसस्थानक परिसरातल्या दोन दुकानांना रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत दुकानातील कपडे व फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.बसस्थानक परिसरात ज्ञानेश्वर दत्तात्रय बर्वे यांचे जेन्ट्स पार्लरचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच हनुमान रामभाऊ गाडगे यांचे इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री या दोन्ही दुकानांना अचानक आग लागली. आग वाढत गेल्याने बर्वे यांच्या दुकनातील फर्निचर व इतर साहित्य खाक झाले. यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.गाडगे यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानातील टीव्ही, एलईडी बल्ब व ड्रॉवरमधील रोख रक्कम अडीच हजार रुपये जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी बाजूच्या बोअरवेलवरून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आजूबाजूची काही दुकाने वाचली. आगीच्या या घटनेची आष्टी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.