शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीसह फिरणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST

राजूर -भोकरदन रस्त्यावर बोलेरो गाडीत तलवार व जंबिया घेऊन फिरणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील राजूर -भोकरदन रस्त्यावर बोलेरो गाडीत तलवार व जंबिया घेऊन फिरणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. शिवाजी दामोधर कातुरे व सुधाकर मच्छिंद्र कातुरे (दोघे रा. दगडवाडी ता. जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत.राजूर - भोकरदन रस्त्यावर रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना हवालदार रामदास शिलवंत यांना माहिती मिळाली की, भोकरदन जालना रस्त्यावरील दगडवाडी फाट्या जवळ एका चारचाकी गाडीमध्ये घातक हत्यारे आहेत. यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कर्मचाºयांसह त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोलेरो चालकाने गाडी सुसाट वेगाने जालन्याकडे पळविली. त्यांनतर पोलीसांनी गाडीचा पाठलाग करुन गाडीची झडती घेतली असता, गाडीमध्ये एक तलवार, एक जंबिया मिळाला. शिवाजी कातुरे, सुधाकर कातुरे यांना ताब्यात घेऊन गाडीसह ५ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार व त्यांच्या सहका-यांनी केली.जालना : शहर व परिसरातून एकूण २० तलवारी जप्तगेल्या काही महिन्यांमध्ये चोरी, दरोडे आणि गुंडगिरी वाढली होती. यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी झाला आहे की काय, अशी चर्चा होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी कडक कारवाई करत शस्त्र लपवून ठेवलेल्या घरामध्ये छापा टाकून ती जप्त केली. त्यामुळे पोलिसांचा दरारा निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक