शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:46 IST

भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे.

ठळक मुद्देराजूर : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तो अबाधित राखण्यासाठी रिक्त पोलिस पाटलांची पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी गांव कामगार पोलिस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भोकरदनचे उपविभागीय अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांच्याकडे देण्यात आले.ग्रामीण भागात महसूल व पोलिस प्रशासनाचा दुवा म्हणून पोलिस पाटलाकडे बघितले जाते. बहूतांशी किरकोळ वाद तंटे पोलिस पाटील गावात समन्वयाने मिटवतात. पोलिसांचा भार कमी होण्यासाठी प्रत्येक गावात पोलिस पाटील असणे आवश्यक आहे. शासनाने गेल्या अकरा वर्षापासून पोलिस पाटील पदाची भरती केलेली नाही. त्यामुळे रिक्त असलेल्या गावात किरकोळ कारणासाठी पोलिसांना वेळ द्यावा लागतो.भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील २५५ गावांपैकी ६२ गावात पोलिस पाटील कार्यरत आहे. यामध्ये १९३ गावांची पदे रिक्त आहे. हसनाबाद पोलिस ठाण्याअंतर्गत ४२ गांवे येतात, यामध्ये ८ गावात पोलिस पाटील कार्यरत असून ३४ गावात पद रिक्त आहे.तसेच भोकरदन पोलिस ठाण्यातंर्गत ७६ गावांपैकी १८ गावात पदे भरलेली असून ५७ गावात पोलिस पाटील नाही. पारध पोलिस ठाण्यातंर्गत ३२ गावे असून १० गावात पोलिस पाटील आहे, तर २२ गावात रिक्त आहे.जाफाराबाद पोलिस ठाण्यातंर्गत ६० गावे येतात. यामध्ये १७ गावात पोलिस पाटीलांचे पद भरलेले आहेत तर ४३ गावे पोलिस पाटलांच्या प्रतिक्षेत आहे.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस