शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

जाफराबादसह १८ गावे रात्रभर अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:16 AM

३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : येथील ३३ केव्ही उपकेंद्रात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह तालुक्यातील १८ गावांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला आहे. उपकेंद्रातील अंतर्गत पुरवठा करणा-या केबल वायरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडला आहे.जाफराबाद ३३ केव्ही उपकेंद्रातून शहरासह परिसरातील जवळपास १८ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. दुस-या दिवशी महावितरणच्या कर्मचा-यांनी सकाळी केबल दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, हे काम जाफराबाद महावितरण कर्मचा-यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने दुरुस्तीसाठी जालन्याच्या विशेष पथकाला बोलवण्यात आले. याचा बँका, पाणी पुरवठा व शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या कामावर परिणाम झाला. सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. अंधारातच रात्र निघून गेली तरी वीज आली नाही.जाफराबाद ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत जानेफळ पंडित, भारज, आळंद, आसई ही तीन सहउपकेंदे्र असून या भागातील वीजपुरवठा बंद आहे. मुख्य केबल लाईन ही अर्थिंग वायरल टच होऊन केबल जळाली. गुरुवारी सायंकाळी फक्त जाफराबाद शहराचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. इतर गावातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जास्तीचा वेळ लागणार असल्याचे उपअभियंता मुलानी यांनी सांगितले.