शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधनात १८ टक्के जीवंत पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:12 IST

निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअवैध पाणी उपसा सुरुच : या भागातील विद्यूत पुरवठा खंडित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पात केवळ १६.३६ टक्के जिवंत पाणी साठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परतूर तालूक्यात यावर्षी पन्नास टक्केही पाउस न झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली नाही. धरण तलाव, विहीरी, बोअर यांची पाणी पातळी आजच उन्हाळा प्रमाणे आहे. मागील वर्षीही पावसाने सरासरी न ओलांडयाने निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा ८० टक्कयाहून खाली होता. यावर्षी तर पूर्ण पावसाळयात केवळ दहा ते बारा टक्के पाणीवाढ झाली होती. उपसा मोठया प्रमाणात व पाण्याची आवक न झाल्याने आता या धरणात जिवंत पाणी साठा केवळ १८.३६ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ४२ टक्के आहे. म्हणजे १४७ दलघमी. या पाणी साठयावर आता पुढील आठ नऊ महिने अवलंबून रहावे लागणार आहे. यावर्षी परभणी व सेलूची तहान भागवण्यासाठी तीन वेळा या धरणातून पाणी खाली पात्रात सोडण्यात आले. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय झाला. यापुढे तरी या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. या पाण्यावर परतूर सेलू, मंठासह अनेक गावाची तहान अवलंबून आहे. या बरोबरच उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करून या पाण्याच्या भरवशावर उसाचे व ईतर बागायती क्षेत्र वाढवले आहे.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाई