शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बस-टँकर अपघातात १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:16 IST

जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद - भोकरदन मार्गावरील कोल्हापूर पाटी जवळ सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बस आणि टँकर यांच्यात अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात टँकर चालक बसवराज यादव हा गंभीर जख्मी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सिल्लोड बस आगारची बस क्रमांक एम. एच. बी. एल. २०८३ ही सकाळी बुलडाणा येथून येत असताना कोल्हापूर पाटीजवळ भोकरदन कडून येणार टँकर क्रमांक एम एच ०४ जी एफ ५३०१ यांच्यात समोरा समोर जोरात धडक होऊन हा अपघात झाला आहे. झालेला अपघात पाहता या मध्ये टँकर चालकास गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली . सकाळची वेळ असल्याने प्रवासी तसे बे सावध होते.मात्र यात काही जिवीत हानी झाली नाही. बस मध्ये प्रवास करणारे विशाल मधुकर जाधव,( रा.माहोरा )केशवराव विनायकराव लहाने ( रा.घाणखेडा )बीबी नारायण सरोदे ( चिंचखेडा )संतोष पांडुरंग राऊत ( रा.बुलढाणा )मनाबाई काळूबा जाधव ( कोल्हापूर )वैशाली पांडुरंग जाधव ( बुलढाणा ) अनंता अशोक लहाने ,विशाल विलास दाके ( मलकापूर )कमल उत्तम लहाने ( म्हसला ) किशोर सुरत्न ( संग्रामपूर ) हे किरकोळ जखमी झाले आहे.घडलेल्या घटनेची पोलीसांना माहिती मिळताच पोहेका एन. बी. भताने, बी.जी.जाधव, आधार भिसे, जयभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमी प्रवाशांना उपचारासाठी भोकरदन येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांना दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातTravelप्रवास