शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:56 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये निर्मला रावसाहेब दानवे (भाजपा), दानवे रावसाहेब दादाराव (भाजपा), अनिता लालचंद खंदाडे (अपक्ष) या उमेदवारांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र तर किशोर उद्धव खंडागळे (अपक्ष), रतन आसाराम लांडगे (अपक्ष), पठाण सरफराज बाबाखाँ (अपक्ष), गणेश शंकर चांदोडे (अपक्ष), विशाल कडूबा पाखरे (राष्ट्रवादी भीमसेना (पुरस्कृत), युनूस अहमद शेख (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), मुजाहिद अब्दुल बारी सिद्दीकी (अपक्ष) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, आतापर्यंत २९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.आज शेवटचा दिवसजालना लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस असून, इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया २८ मार्चपासून सुरू झाली होती. बुधवारपर्यंत २९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग