शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:56 IST

Zohrab Mamdani Mayor of New York: अपक्ष उमेदवार तथा माजी राज्यपाल अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांचा त्यांनी पराभव केला.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार झोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. खरेतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा तीव्र विरोध आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ममदानी यांचा हा विजय झाला आहे. त्यांन अपक्ष उमेदवार तथा माजी राज्यपाल अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लीवा यांचा पराभव केला. महत्वाचे म्हणजे, ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे सर्वात तरुण, भारतीय वंशाचे आणि पहिले मुस्लीम महापौर झाले आहेत.तब्बल २० लाखांहून अधिक नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क -या निवडणुकीत ममदानी यांचा थेट मुकाबला अँड्र्यू कुओमो यांच्याशी होता. ट्रंप यांच्या कार्यकाळातील पहिली मोठी राजकीय परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात होते. शहराच्या निवडणूक बोर्डानुसार, तब्बल २० लाखांहून अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महत्वाचे म्हणजे, १९६९ नंतरची सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. या शहराची लोकसंख्या सुमारे ८५ लाख एवढी आहे.

कसे आकर्षित झाले तरुण ? -केवळ ३४ वर्षीय झोहरान ममदानी यांनी, आर्थिक विषमता दूर करण्यासाठी व्यापक बदलाचे समर्थन केले आहे. त्यांच्या धाडसी अजेंड्याने आणि प्रेरणादायी दृष्टीने हजारो तरुण आणि कामगार वर्गाला आकर्षित केले. मदनानी यांचे, वर्मोंटचे सिनेटर बर्नी सँडर्स आणि न्यूयॉर्कच्या प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासियो-कोर्टेझ यांनीही समर्थन दिले.

“Let’s go NYC” ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांची इन्स्टा. पोस्ट -दरम्यान, ममदानी यांच्या पत्नी रमा दुवाजी यांनी एस्टोरिया, क्वीन्स येथे मतदान करून सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यातून त्यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी इन्साग्रामवर “Let’s go NYC.” असे म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Zohran Mamdani becomes New York's first Muslim Mayor, defying Trump.

Web Summary : Zohran Mamdani, a Democratic Socialist, won New York's mayoral election despite Trump's opposition. He defeated Cuomo and Sliwa, becoming the youngest, first Muslim, South Asian mayor. High voter turnout marked this significant political test.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पElectionनिवडणूक 2024Mayorमहापौर