शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:41 IST

स्मार्टफोन आता अनेकांच्या हातात पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ केले जातात.

नवी दिल्ली- स्मार्टफोन आता अनेकांच्या हातात पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ केले जातात. परंतु काही स्मार्टफोन वापरकर्त्यांनी आयफोनचे भन्नाट व्हिडीओ तयार केले आहेत. ते पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाले असून, आपण अशा प्रकारचे कुठलेही प्रयोग करू नयेत. सोशल मीडियावरचं प्लॅटफॉर्म असलेल्या यू ट्युबमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओ 1 हजार फटाक्यांच्या माळेसोबत iPhone X ठेवण्यात आला आहे आणि त्यानंतर ती फटाक्यांची माळ पेटवण्यात आली. हा प्रयोग करून फटाक्यांबरोबर आयफोन जळला तरी तो चालत होता. फटाक्यांबरोबर पेटलेला फोनही नंतर चालत असल्याचं पाहून सगळेच अचंबित झाले. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये चार वेगवेगळे आयफोन कोल्ड्रिंगच्या ग्लासात  टाकल्यात आले. तेव्हा पाण्यातून बुडवून काढल्यानंतर आयफोन व्यवस्थित चालत असल्याचं निदर्शनास आलं. या आयफोनला एका कोल्ड्रिंग असलेल्या भांड्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर ते भांडे फ्रीजमध्ये ठेवलं गेलं. त्यानंतरही ते आयफोन व्यवस्थित चालत होते.जर एखाद्याचा फोन रेल्वेच्या ट्रॅकवर ठेवल्यास काय होईल, अशाच एका अवलियानं आयफोन रेल्वेच्या ट्रॅकवर ठेवला. ट्रेनखाली त्या आयफोनचा चक्काचूर झाला तरीही तो चालत होता. त्यामुळे सध्या या आयफोनचे व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.