शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये आता सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत स्वतःहून का होतायत कोरोना संक्रमित? असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 13:55 IST

चीनमध्ये कोरोनाचापासून स्वतःचा बचाव करणे जवळपास अशक्य झाले आहे. वृद्ध लोकांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. अशा स्थितीत हतबल झालेले चिनी नागरिक आता स्वतःहून संक्रमित होऊ लागले आहेत.

चीनमध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. असे असतानाच चीन देशातील कोरोना बाधितांची आणि मृतांची आकडेवारी लपवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आकडेवारी लपवण्यासंदर्भात चीनवर टीका केली आहे. यातच, आता चीनमधील तरुण वर्ग स्वतःहून स्वतःला कोरोना संक्रमित करत असल्याचे वृत्त आहे. यात अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. अनेकांनी तर सुट्ट्या रद्द कराव्या लागू नयेत, म्हणून स्वतःला कोरोना संक्रमित करून घेतल्याचे वृत्त आहे. चीनमधील लोक असे का करत आहेत? यासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

चीनमध्ये कोरोनाचापासून स्वतःचा बचाव करणे जवळपास अशक्य झाले आहे. वृद्ध लोकांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. अशा स्थितीत हतबल झालेले चिनी नागरिक आता स्वतःहून संक्रमित होऊ लागले आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या सुट्ट्यांच्या प्लॅनिंगमध्ये बदल करावा लागू नये, म्हणून सेलिब्रिटीपासून ते अनेक चिनी तरूण स्वतःहून कोरोना संक्रमित होत आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनासंदर्भात काही बोलणे, संबंधितांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी धोक्याचे ठरू शखते, अशी भीती काहींना वाटते. यामुळे अनेकांनी यासंदर्भात उघडपणे बोलणे टाळले. 

अँटीबॉडी विकसित करण्याची इच्छा - बीबीसीसोबत बोलताना, अनेक तरुणांनी सांगितले की ते स्वत:हून संक्रमित होत आहेत. कारण एकदा नव्या व्हेरिअंटने सक्रमित झाल्यानंतर, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित होईल. यामुळे नंतर ते आजारी पडणार नाहीत. विशेष म्हणजे, बाहेर फिरायला गेल्यानंतर आजारी पडू नेय, म्हणून आपण स्वतःला संक्रमित करून घेतल्याचेही शंघायमधील एका व्यक्तीने म्हटले आहे. याशिवाय, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या संगितांच्या कार्यक्रमावेळी आजारी पडण्याची वेळ येऊ नये म्हणून, चीनमधील गायिक जेन झांग हिने डिसेंबरमध्ये आपण स्वतःहून संक्रमित झालो आहोत, असे म्हटले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन