शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधांवेळी उत्साह नडला; भलत्याच उद्योगामुळे युवक हॉस्पिटलला पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:31 IST

कपलनं कित्येक बॉटल दारु प्यायली परंतु त्यानंतर सेक्सदरम्यान बॉयफ्रेंड रक्तबंबाळ झाला.

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक कपल्स उत्सुक असते. लग्नाचा वाढदिवस हटके साजरा व्हावा असं प्रत्येक नवऱ्याला आणि बायकोला वाटत असते. मात्र एक कपल्स त्यांच्या रिलेशनशिपची तिसरी एनिवर्सरी साजरा करण्याच्या नादात भलताच उद्योग करुन बसले. हे कपल्स एनिवर्सरी साजरी करण्यासाठी इतके उत्साहित होते की बॉयफ्रेंडला दबाव जाणवू लागला म्हणून त्याने ऑनलाइन वियाग्रा मागवली.

कपलनं कित्येक बॉटल दारु प्यायली परंतु त्यानंतर सेक्सदरम्यान बॉयफ्रेंड रक्तबंबाळ झाला. सेक्सवेळी बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झालं. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली. ही घटना ब्रिटनच्या लिवरपूल येथील आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, २५ वर्षीय मेकअप आर्टिस्ट इजाबेल वूल्फ आणि तिचा ३२ वर्षीय बॉयफ्रेंड रॉब एन्डू यांनी तिसरी एनिवर्सरी साजरी करण्यासाठी खास तयारी केली होती. त्यासाठी या दोघांनी शहराच्या बाहेर जात एक खोली बुक केली होती. एनिवर्सरी खास बनवण्यासाठी कपलनं एडवेंजरचे अनेक सामानसोबत घेतले होते.

कपलच्या म्हणण्यानुसार, दोघांनी काही वेळेतच शॅम्पेनच्या ३ बॉटल्स खाली केल्या होत्या. त्यानंतर हे दोघं इतके नशेत गेले की त्यांना काहीच कळालं नाही. त्यामुळेच आयुष्यातील खासगी क्षण एन्जॉय करताना हा दुर्दैवी अपघात झाला. जेव्हा नशेतून बाहेर पडले. तेव्हा गर्लफ्रेंडनं तातडीने रुग्णवाहिकेला बोलावून बॉयफ्रेंडला उपचारासाठी रुग्णालयात नेले. हॉस्पिटलला जात जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. काही दिवसांच्या उपचारानंतर बॉयफ्रेंडची तब्येतीत सुधारणा झाली.

सेक्सदरम्यान प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मागील वर्षी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीसोबत ही दुर्घटना घडली होती. ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत होऊन फ्रॅक्चर करण्यात आलं होतं. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. दारुच्या नशेत कपलने अतिशय ताण घेत बळजबरीने सेक्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो युवकाच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या युवकाचे प्राण वाचले.