शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शी जिनपिंग यांनी बंड हाणून पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:28 IST

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम छेडणा-या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बंड हाणून पाडत सरकारवरील पकड मजबूत केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ अधिकारी लिऊ शियू यांनी केला आहे.

बीजिंग : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम छेडणाºया राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बंड हाणून पाडत सरकारवरील पकड मजबूत केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ अधिकारी लिऊ शियू यांनी केला आहे.शी जिनपिंग हे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीसी) सरचिटणीस या नात्याने पुन्हा पाच वर्षांसाठी सत्ता काबीज करणार हे निश्चित असून त्यांनी पक्षाला बंडापासून वाचविले आहे, असे चीनच्या सिक्युरीटीज रेग्युलेटरीचे अध्यक्ष शियू यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी जोरदार भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालवत जिनपिंग यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. सीपीसीच्या काँग्रेसची बैठक पाच वर्षांतून एकदा होत असून त्या पार्श्वभूमीवर बोलताना शियू यांनी बंडाबद्दल वाच्यता केली. पक्षाचे माजी प्रमुख सन झेंगकाई यांचे नावही बंड पुकारणाºयांमध्ये आहे. झेंगकाई हे पॉलिटब्युरो स्थायी समितीच्या प्रमुखपदासाठी अग्रक्रमावर असलेले नाव होते. जिनपिंग यांनी झेंगकाई यांच्यासह त्यांच्या पत्नीची पक्षातून हकालपट्टी करीत त्यांच्याविरोधात शिस्तभंगाचा तपास सुरू केला आहे. जिनपिंग यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे बो हे सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.   ६४ वर्षीय जिनपिंग यांना असलेला संभाव्य धोका पाहता त्यांच्या सुरक्षेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :chinaचीन