शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या व्हिडीओतून कमाई; सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 10:00 IST

पॉर्नहब नावाच्या साइटनं आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या वेबसाइटवरून काढलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन: बलात्कार आणि लैंगिक शोषणासंबंधी व्हिडीओ दाखवल्याप्रकरणी जगातल्या सर्वात मोठ्या पॉर्न साइटला बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी एक ऑनलाइन मोहीमही सुरू करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाख 80 हजारांहून अधिक लोकांना स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पॉर्नहब नावाच्या साइटनं आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्या वेबसाइटवरून काढलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे व्हिडीओ प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.theguardian.comच्या रिपोर्टनुसार, पॉर्नहबविरोधातील या मोहिमेला Exodus Cry नावाच्या अमेरिकेतील समूहानं सुरुवात केली आहे. तसेच त्याला ब्रिटनमधील एका कार्यकर्त्यानंही पाठिंबा दिला आहे. पॉर्नहब चालवणाऱ्या साइटचं कार्यालय ब्रिटनमध्येही आहे. Exodus Cryच्या फाऊंडर लैला मिकेलवेट म्हणाल्या, ही कंपनी कोट्यवधी रुपये कमावते, परंतु प्रभावी यंत्रणा तयार करण्यात ती सपशेल अपयशी ठरली आहे. change.org नावाच्या वेबसाइटवर पॉर्नहबविरोधात मोहीम चालवण्यात आली आहे. पॉर्नहब एकतर बंद करा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षम करा, असंही म्हणण्यात आलं आहे. खरं तर पॉर्नहब ही युरोपमधील लग्जमबर्गमधील एक कंपनी आहे. परंतु याचं ऑफिस मॉन्ट्रिएल, लंडन आणि लॉस एन्जलिसमध्ये आहे. कंपनीनं आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गैर कायदेशीर कंटेट हटवण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे. अल्पवयीन मुलांचे व्हिडीओसुद्धा कंपनीकडे हटवण्याची यंत्रणा आहे.