शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कच्या गव्हर्नरवर जबरदस्ती किस केल्याचा आरोप, महिलेने पत्रकार परिषदेत जारी केला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 10:33 IST

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय विले म्हणाल्या की, गव्हर्नरवर गैरवर्तणुकीचा आरोप लावणारी ती १०वी महिला आहे. याआधीही काही महिलांनी गव्हर्नरवर अशाप्रकारचे आरोप लावले आहेत.

अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या गव्हर्नरवर एका महिलेने शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. महिलेचं नाव शेली विले आहे. तिने सांगितले की, गव्हर्नर अॅन्ड्रयू ग्युमोने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा उल्लेख  करत महिला म्हणाली की, ग्युमोचं हे वागणं फारच लैंगिक, चुकीचं आणि माझ्या परिवारासाठी अपमानजनक होतं'.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय विले म्हणाल्या की, गव्हर्नरवर गैरवर्तणुकीचा आरोप लावणारी ती १०वी महिला आहे. याआधीही काही महिलांनी गव्हर्नरवर अशाप्रकारचे आरोप लावले आहेत. विलेचे वकिल Allred ने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ही घटनी २०१७ ची आहे. ग्युमोने २०१७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान विलेचा हात पकडला आणि त्यांच्या सहमतीशिवाय त्यांना जबरदस्ती किस करू लागला. 

पीडित विले म्हणाली की, 'गव्हर्नर सर्व्हेक्षण दरम्यान माझ्या घरी आले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला संपर्क केला. माझा हात त्यांनी धरला आणि मला त्यांच्याकडे खेचलं. त्यानंतर त्यांनी माझ्या गालावर किस केलं. यावेळी माझ्या हातात एक लहान कुत्रा होता. विलेने सांगितले की,  यावेळी गव्हर्नरने तिच्यासोबत फारच उत्तेजक संवाद साधला. ज्याची ती कल्पनाही करू शकत नाही. (हे पण वाचा : पत्नी पकडणारच होती, बोरिस जॉन्सनसोबत त्यांच्या घरातच रोमान्स; अमेरिकन बिझनेस वुमनचा दावा)

पीडित म्हणाली की, 'मी हैराण झाले आणि मला कळलं नाही की, आता काय झालं. पण त्याचं असं वागणं मला लाजिरवाणं वाटलं. गर्व्हनरने मला जबरदस्ती किस करणं विचित्र वाटलं. मी इटालियन आहे. आणि माझ्या परिवारात किस फक्त परिवारातील लोकच करू शकतात. अनोळखी लोकांना किस केलं जात नाही. खासकरून पहिल्या भेटीत तर अजिबात नाही करत'.

इतकेच नाही तर पीडित विले पुढे म्हणाली की, या घटनेनंतर गव्हर्नर ग्युमो घरातून निघत होते. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले 'तू सुंदर आहे'. याने मला आणखीनच विचित्र वाटलं. मला वाटलं की, माझ्याच घरात तो माझ्या जवळ येत आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय