शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:48 IST

ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे...

आगामी २ ते ३ आठवड्यात स्टील आणि सेमीकंडक्टरच्या आयातीवरही टॅरीफ लावले जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत, त्यांची झोप उडली आहे. हे दर सुरुवातीला कमी असतील, जेणेकरून कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी वेळ आणि संधी मिळेल. यानंतर टॅरीफ वाढवले जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

असा आहे ट्रम्प प्लान ? -ट्रम्प म्हणाले, आपल्या धोरणाचा मुख्य उद्देश, देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे हा आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, ज्याप्रमाणे औषधांवरील टॅरीफ अथवा शुल्क आधी कमी आणि नंतर वाढवण्यात आले, तीच पद्धत स्टील आणि चिप्सच्या बाबतीतही वापरली जाईल. याच वेळी, जा कंपन्या अमेरिकेत उत्पादन करतील त्यांना यातून सूट मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले. 

ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगावर काय परिणाम होणार? -डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आधीच जागतिक व्यापाराचे समीकरण बदलले आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात स्टील आणि अॅल्युमिनियमवरील टॅरीफ २५% पर्यंत वाढवला होता. यानंतर मे महिन्यात तो ५०% पर्यंत करण्याची घोषणा केली, जेणेकरून देशांतर्गत उत्पादकांना आणखी चालना मिळेल. आता सेमीकंडक्टर चिप्सवर १००% टॅरीफ लादण्याची योजना आहे. मात्र, ज्या कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करण्यास तयार आहेत, त्यांना यातून दिलासा दिला जाईल.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध