शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

ती लिहिणार दहा लाख पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:14 IST

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही. मोबाइल फोनमधील मेसेजेस किंवा टिष्ट्वटरद्वारे तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते हे खरे. त्या तुलनेत पत्र लिहिण्याला वेळ लागतो हेही खरे. तरीही एका महिलेने थोडेथोडके नव्हे तर दहा लाख पत्र लिहिण्याचा निर्धार केला आहे.जोडी अ‍ॅन बिकले (२८) या कवयत्री असून त्यांनी ज्या लोकांना कधी का असेना सल्ला किंवा मदतीची गरज आहे त्यांना ही पत्रे लिहिण्याचे ठरवले आहे. जीवन किती कठीण असते याची जाणीव जोडी यांना आहे. जोडी २३ वर्षांच्या असताना त्यांना गोचीडाने चावा घेतला होता. त्यातून त्यांना एन्सेफलॅटिस झाला. (एन्सेफलॅटिसची बाधा गोचीड चावलेल्या दोन लाख लोकांतून एकाला होत असते). त्या आजाराने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व अर्धांगवायू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. परंतु त्यातून त्या कशाबशा बाहेर पडल्या.आता त्यांनी आयुष्यात अशाच कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्यांना मदत करण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांचा हा प्रकल्प आहे ‘एक दशलक्ष प्रेमपत्रे’. जोडी यांना वयाच्या ११ वर्षांपासूनच अनोळखी व्यक्तींना पत्रे लिहिण्याची सवय आहे. तुम्ही त्यांच्या वनमिलियनलव्हलेटर्सअ‍ॅटदरेटजीमेलडॉटकॉमवर पत्र पाठवून मला पत्र पाठवा, असे म्हणू शकता. ईमेलवर त्यांना अशी किती तरी पत्रे येत असतात. त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल.