शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये अनेक लोक गायब का होत आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:45 IST

आतापर्यंत चीनमधून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर एक नजर...

चीनमध्ये गायब झालेल्या हाय-प्रोफाइल लोकांच्या यादीत देशाचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँगही सहभागी झाले आहेत. किन २५ जूनपासून बेपत्ता आहेत. ते गायब असल्याने आता त्यांच्या जागी वांग यी यांची पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत चीनमधून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती गायब झाल्या आहेत, त्यांच्यावर एक नजर...टीव्ही अँकरसोबत अफेअर? ५७ वर्षीय किन हे अमेरिकेमध्ये राजदूतही होते. डिसेंबरमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. अमेरिकेचे राजदूत आणि नंतर परराष्ट्रमंत्री त्यांची पदोन्नती ही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कृपा मानली जाते. आता ही कृपा थांबल्याचे दिसून येत आहे. टीव्ही अँकरसोबतच्या अफेअरमुळे ते गायब झाल्याचाही अंदाज बांधला जात आहे.

चीन काय म्हणतो? केवळ २०७ दिवस परराष्ट्रमंत्री असलेल्या किन यांच्या बेपत्ता आणि हकालपट्टीबद्दल चीनकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत काहीही पारदर्शक असे नाही. मतभेदाबद्दल काही बोलायचे नसते आणि प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत.

कोण-कधी झाले गायब? नोव्हेंबर २०२१ टेनिसपटू पेंग शुईने कम्युनिस्ट पक्षाच्या झांग गाओलीवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर अनेक महिने ती गायब झाली होती.

जून २०२१ सुरक्षा उपमंत्री डोंग जिंगवेई काही महिन्यांसाठी बेपत्ता झाले. त्याच्याकडे कोरोना का पसरला याची सिक्रेट होती, अशी अफवा पसरली होती.

ऑक्टोबर २०२० अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी चीनच्या आर्थिक नियमांवर टीका केल्यानंतर अनेक महिने गायब झाले होते.

जुलै २०१८ करचुकवेगिरीत अडकलेली लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग गायब झाली.

२०१२ चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग काही आठवडे गायब झाल्यानंतर अचानक चीनचे सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले. 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंग