शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

WHO on Monkeypox: 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे संक्रमण, समलैंगिकांमध्ये सर्वाधिक धोका, WHO ने जाहीर केली हेल्थ इमरजेंसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 14:30 IST

WHO on Monkeypox: कोरोनानंतर आता वेगाने पसरणाऱ्या मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, मांकीपॉक्सचा उद्रेक हा मोठा चिंतेचा विषय आहे.

WHO on Monkeypox: कोरोनानंतर आता वेगाने पसरणाऱ्या मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, मांकीपॉक्सचा उद्रेक हा मोठा चिंतेचा विषय आहे. या क्षणी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव बायसेक्शुअल पुरुषांमध्ये यौन संबंधानंतर होत असल्याचेही टेड्रोस यांनी सांगितले. 

मंकीपॉक्सबाबत अनेक गैरसमजडब्ल्यूएचओ प्रमुखांच्या मते, कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सही योग्य उपाययोजना केल्यानंतर थांबवता येऊ शकतो. भेदभाव हा एखाद्या विषाणूइतका धोकादायक आहे. त्यामुळे ज्यांना एचआयव्ही ग्रस्त लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे, अशा सामाजिक संस्थांना मी आवाहन करतो की, त्यांनी या मंकीपॉक्सच्या उद्रेकाशी संबंधित भेदभावाविरोधात लढण्यासाठी आमच्यात सामील व्हावे.

दरम्यान, डब्ल्यूएचओचे दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, मंकीपॉक्सची प्रकरणे पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये वाढत आहेत. ज्या देशांमध्ये यापूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता, त्या देशांमध्येही आता मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. रोगाची बहुतेक प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये दिसत आहेत. WHO ने दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना मांकीपॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

मंकीपॉक्स 75 देशांमध्ये पोहोचला सध्या 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण-पूर्व आशियात मंकीपॉक्सची 5 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 4 भारतातील आणि एक थायलंडमधील आहे. मध्यपूर्वेतून परतलेल्या नागरिकांमध्ये भारतातील प्रकरणे आहेत. मात्र यापैकी एका रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. तर थायलंडमध्ये राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 

टॅग्स :MonkeyमाकडWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना