शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू 

By sagar sirsat | Updated: October 2, 2017 15:56 IST

iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही.

मुंबई - iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. 3 ऑक्टोबरला भारतात  iPhone x ची विक्री सुरू होईल त्यामुळे iPhone 8 ला प्रतिसाद कमी असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय  iPhone 8 Plus फुटण्याचे देखील रिपोर्ट्स आले आहेत.  iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडलीये. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

द सनने याबाबत वृत्त दिलं आहे. एका कस्टमरने iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यान  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा कस्टमरने केला आहे. तायवानमध्ये ही घटना घडली आहे. दूसरी घटना जपानमध्ये घडली आहे. फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असता  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेलं पाहिलं असा दावा कस्टमरने केला आहे.    

अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून  या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं.  

 iPhone फुटण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी देखील अशा बातम्या आल्या होत्या. पण अशा घटना क्वचितच होत असतात . बॅटरी खराब असल्यामुळे हे प्रकार घडत असतात. सॅमसंगलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता. खराब बॅटरीमुळे   Galaxy Note 7 चं प्रोडक्शन कायमचं बंद करण्यात आलं होतं. अॅपलसोबत घडलेली घटना वेगळी आहे पण दोन्हीमध्ये फोनची बॅटरी समान धागा आहे.   

टॅग्स :Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X