शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुशर्रफ यांना झालंय तरी काय? ॲमिलॉयडोसिस म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 07:14 IST

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ सध्या जीवनमरणाच्या दारात आहेत.

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा परवेझ मुशर्रफ सध्या जीवनमरणाच्या दारात आहेत. असाध्य अशा आजाराने त्यांना ग्रासले असून गेल्या तीन आठवड्यांपासून दुबईतील एका खासगी रुग्णालयात मुशर्रफ उपचार घेत आहेत. असा कोणता आजार आहे त्यांना, पाहू या...

मुशर्रफ यांना झालेला आजार0 परवेझ मुशर्रफ यांना ॲमिलॉयडोसिस नावाचा आजार झाला आहे.0 दुर्मीळ प्रकारातला हा आजार असून मुशर्रफ यातून पूर्णपणे बरे होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

ॲमिलॉयडोसिस म्हणजे...ॲमिलॉयडोसिस हा ॲमिलॉइड या प्रथिनांच्या अतिवाढीमुळे होतो.हृदय, मेंदू, किडनी, रक्तपेशी इत्यादी भागांमध्ये ही प्रथिने वाढू शकतात. इतर आजारांच्या साथीनेही ॲमिलॉइड्सचे शरीरातील प्रमाण वाढू शकते. ॲमिलॉइड प्रथिनांची अतिवाढ झाल्यास अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

ॲमिलॉयडोसिस होण्याची कारणे काय?0 अनेक प्रथिनांच्या अनिर्बंध वाढीमुळे ॲमिलॉइड्सचे प्रमाण वाढते.0 शरीरातील विविध अवयवांमध्ये ही प्रथिने साठत जातात किंवा एकाच अवयवात ते अधिक प्रमाणात साचतात.0 या अतिवाढीमुळे ॲमिलॉयडोसिस आजार जडतो.

ॲमिलॉयडोसिस लक्षणे काय?प्रचंड थकवा जाणवणे ।  वजन कमी होणे ।  पोट, पाय, पायाचा घोटा यांना सूज येणे ।  हात वा पायांना सतत मुंग्या येणे, बधीर होणे  ।  त्वचेचा रंग बदलणे ।  डोळ्याभोवती जांभळ्या रंगाची वर्तुळे दिसू लागणे  । जिभेला सूज येणे । श्वसनास त्रास होणे

उपचार काय?0 ॲमिलॉयडोसिस प्राथमिक टप्प्यात असल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.0 परंतु ॲमिलॉइड्सचे प्रमाण खूपच वाढले असेल तर उपचारांत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो.

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तान