शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! सर्वांत थंड ठिकाणी उगवले कलिंगड; अंटार्क्टिकामध्ये प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 05:29 IST

आता ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीवर प्रयोग

वोस्तोक : रशियन शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील जगातील सर्वांत थंड ठिकाणी कलिंगड यशस्वीरीत्या वाढवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अंटार्क्टिकामध्ये हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. हे जगातील सर्वांत थंड ठिकाण आहे. 

लाइव्ह सायन्स मॅगझिनने म्हटले आहे की, रशियन शास्त्रज्ञांचे हे यश एखाद्या काल्पनिक गोष्टीसारखे आहे. रशियन शास्त्रज्ञांनी मातीविरहित तंत्रज्ञानाचा वापर करून १०३ दिवसांत पिकलेले आणि गोड कलिंगड आणण्यात व पिकवण्यात यश मिळवले. वोस्तोक स्टेशनवर शास्त्रज्ञांनी ही कमाल केली आहे. 

यापूर्वी तुळस वाढविली...: वोस्तोक स्टेशनवर हे पहिले उत्पादन नाही. रशियन जिओग्राफिकल सोसायटीच्या निवेदनानुसार, २०२० मध्ये, संशोधकांनी तुळस, अजमोदा, अरुगुला व कोबी यांसह विविध प्रकारच्या वनस्पतींची यशस्वीपणे वाढ केली होती.

कसा केला प्रयोग?शास्त्रज्ञांच्या टीमने दोन प्रकारची लवकर पिकणारी कलिंगडे निवडून त्यांचा प्रयोग सुरू केला. त्यांनी बियाणे एका पातळ थरात पेरले आणि सूर्यप्रकाशासारखाच विशेष प्रकाश वापरला. रोपांचे परागीकरण कृत्रिमरीत्या केले गेले. बी लावल्यानंतर १०३ दिवसांनी जवळपास १ किलो आणि पाच इंच व्यासाचे कलिंगड मिळाले.

४३०० वर्षांचा इतिहास...कलिंगड भारतातून नसून आफ्रिकेतील जंगली पिकातून आले. ते ४३०० वर्षांपूर्वी सुदानमध्ये दिसल्याचेही सांगितले जाते. हा उष्ण प्रदेश आहे. म्हणजेच अंटार्क्टिकाच्या थंड ठिकाणापासून दूरवर कलिंगडाचा जन्म झाला. म्हणूनच अंटार्क्टिकामध्ये त्याची वाढ स्वतःच खूप महत्त्वाची मानली जाते.