शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा; काही ग्रह विकासाच्या पहिल्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 05:48 IST

Dinosaurs: अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन - अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.  रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीपासून दूर असलेल्या इतर ग्रहांवर डायनासोरसारखी प्रजाती असण्याची शक्यता आहे.संशोधकांच्या मते, एक ग्रह विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.  

इतर ग्रहांवर नवीन प्रजातींचा शोधलिसा कॅल्टेनेगर म्हणतात की, डायनासोरच्या काळातील पृथ्वीचे वातावरण विश्वातील इतर ग्रहांवर शोधले जाऊ शकते. आमच्याकडे आता तंत्रज्ञान आहे जे आम्हाला इतर ग्रहांवर नवीन प्रजाती शोधण्यात मदत करू शकते. आपल्याला असा ग्रह शोधण्याची गरज आहे जिथे ऑक्सिजन जास्त आहे. यामुळे इतर ग्रहांवर जटिल जीवनाचे अस्तित्व समजण्यास मदत होऊ शकते. 

डायनासोरच्या काळात होता अधिक ऑक्सिजनसंशोधनात असे आढळले की, डायनासोरच्या काळात पृथ्वीवरील ऑक्सिजन आजच्या तुलनेत ३०% जास्त होता. यामुळे जटिल जीवांना येथे वाढण्याची संधी मिळाली. आता ऑक्सिजनची पातळी २१% वर स्थिर झाली आहे. ऑक्सिजनची उच्च पातळी इतर ग्रहांवर जटिल जीवनाच्या अस्तित्वासाठी एक उत्तम संधी म्हणून काम करू शकते.

संशोधनात काय?- या टप्प्यात डायनासोरच्या अस्तित्वाचा उगम असलेल्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जीवनासाठी सुविधा असतील.- अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञ रेबेका पायने यांनी सांगितले की, या टप्प्यात पृथ्वीवरील जीवन अधिक गुंतागुंतीचे होते. - या संशोधनाच्या प्रमुख लेखिका लिसा कॅल्टेनेगर म्हणाल्या, जीवांचा शोध घेण्यासाठी आपल्याला इतर ग्रहांवरील संयुगे शोधावे लागतील जे आज पृथ्वीवर आढळत नाहीत. डायनासोरच्या काळात ती संयुगे पृथ्वीवर होती.

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय