शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त प्रशासन प्रक्रीया म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:29 IST

प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु?

प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु?

उत्तर- अधिनियम 221 (जी) अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्वासंबंधात आहे. इमिग्रंटस आणि नॉन इमिग्रंटसच्या व्हीसा निर्णयप्रक्रीये संदर्भात तो आहे. ज्यावेळेस वाणिज्यदुतावास अधिकाऱ्यांना व्हीसा अर्जावर अधिक माहितीची व कागदपत्रांची गरज आवश्यक वाटते तेव्हा त्यांना अधिनियम 221 (जी)  अर्ज नाकारण्याचा अधिकार असतो. त्यानंतर त्यांना नक्की कोणती माहिती आणि कागदपत्रे हवी आहेत याची माहिती तसेच ती कशी सादर करायची याची माहिती ते अधिकारी देतील. सांगितल्याप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही ती कागदपत्रे व माहिती सादर करावी. तसेच दिलेली कागदपत्रे परत केली जात नसल्यामुळे मूळ कागदपत्रे सादर करू नयेत. जर व्हीसा फी भरल्यानंतर 12 महिन्यांच्या आत तुम्ही कागदपत्रे व माहिती सादर केली नाहीत तर पुन्हा नव्याने व्हीसा फी व व्हीसा अर्ज भरावा लागेल. 221 (जी) अंतर्गत एका वर्षांनी अर्ज 203 (इ) अंतर्गत नाकारला जातो.

काही विभागांना तुमच्याकडून अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याअंतर्गत माहितीची गरज नसेल मात्र अमेरिकेतील इतर विभागांकडून व्हीसा अर्जासंदर्भातील माहिती ते मागवू शकतात. तुमच्या अर्जासंदर्भातील कायदेशीर माहितीची पूर्तता ते या सरकारी विभागांकडून करु शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाखतीच्यावेळेस कोणत्याप्रकारच्या माहितीची आवश्यकता घेण्याची गरज आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याची पूर्तता होईपर्य़ंत थांबण्याची सूचना देणारे पत्र पाठवले जाईल. 

प्रशासन प्रक्रीया साधारणतः 60 दिवसांमध्ये पूर्ण केली जाते. अर्थात परिस्थितीनुसार या वेळेमध्ये बदल होऊ शकतो. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत नक्की किती काळ लागू शकेल य़ाची माहिती आम्ही देऊ शकत नाही. सर्व अर्जदारांनी आपापले व्हीसा अर्ज लवकरात लवकर सादर करावेत असे आम्ही सूचवतो. तुम्ही तुमच्या व्हीसाची सद्यस्थिती https://ceac.state.gov/CEAC/. येथे पाहू शकता. जर प्रशासकीय प्रक्रीयेमध्ये तुमचा अर्ज 60 दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास तुम्ही  support-india@ustraveldocs.com येथे चौकशी करु शकता. तसेच www.ustraveldocs.com    येथे जाऊन अॅप्लीकेशन पेंडिंग फर्दर अॅक्शन हा पर्याय शोधू शकता.

टॅग्स :United StatesअमेरिकाVisaव्हिसाUSअमेरिका