शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं केलं स्वागत; जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:43 IST

न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम नवीन वर्षाची (२०२३) सुरुवात झाली.

भारतातील नवीन वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे. काही तासांत २०२३ वर्ष देशभरात साजरे केले जाईल आणि २०२२ भूतकाळातील गोष्ट असेल. २ वर्षांनंतर संपूर्ण जग कोरोनाच्या निर्बंधांशिवाय नवीन वर्ष साजरे करण्यास तयार आहे. सर्व प्रथम, न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले असून ते मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहे.

न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम नवीन वर्षाची (२०२३) सुरुवात झाली. या दरम्यान, ऑकलंडमधील प्रसिद्ध स्काय टॉवर झगमगत्या दिव्यांनी सजवला जातो आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथे फटाके उडवले जातात. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी जल्लोष केला आहे. न्यूझीलंडमधील प्रमाणवेळ भारतीय वेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे आहे.

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी आलिशान, तारांकित पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, डीजे आणि डान्स हे दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. 

सेलिब्रिटींचे आकर्षण 

जुहू परिसरातील पंचतारांकित हॉटेलांत आयोजित पार्ट्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे बॉलीवूडमधील सेलिब्रिटीज. काही सेलिब्रिटी या ठिकाणी नृत्य करणार आहेत. अशा पार्ट्यांसाठी ५० हजार रुपये किमान आकारणी केली जात आहे.

पार्टीसाठी कॅम्प...

पार्टीसाठी केवळ हॉटेल्सच नव्हेत तर, काही खाजगी कंपन्यांनी मुंबईच्या नजीक कॅम्पदेखील आयोजित केले आहेत. पॅकेजनुसार, तीन हजार ते १० हजार रुपयांचे प्रति माणशी शुल्क आकारण्यात येत आहे. अलिबाग, किहीम, रेवस, नेरळ, कर्जत, पालघर आदी पट्ट्यांत कॅम्पसाईट आयोजित करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :New Yearनववर्षNew Zealandन्यूझीलंड