शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांना भेटणे हा आम्ही अपमान मानू, चीनचा इतर देशांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:50 IST

तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत.

बीजिंग : तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत. त्यामुळे कोणत्याही देशाने त्यांचा पाहुणचार करणे किंवा त्यांना भेटणे हा आम्ही आमचा अपमान समजू, असा इशारा चीनने इतर देशांना दिला आहे.सध्या येथे सुरू असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १९ व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना चीन सरकारचे एक कार्यकारी उपमंत्री झांग यीजोंग म्हणाले की, परदेशांनी चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करताना तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले असल्याने दलाई लामांशी संबंध ठेवणे म्हणजे त्या वचनाचा भंग करणे आहे.दलाई लामा हे तिबेटींचे धर्मगुरू आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवतो, हे म्हणणे चीनला मान्य नाही. कारण दलाई लामा हे आता धर्मगुरूच्या पेहरावात वावरणारे राजकीय नेते झाले आहेत. दलाई लामा सन १९५९ मध्ये आपल्या मातृभूमीशी गद्दारी करून अन्यदेशात पळून गेले आणि त्यांनी तेथे तिबेटचे विजनवासातील कथित सरकार स्थापन केले आहे. तिबेट चीनपासून वेगळे करणे हा एकच कार्यक्रम डोळ्यापुढे ठेवून दलाई लामांचे हे विजनवासी सरकार गेली कित्येक दशके काम करीत आलेआहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :chinaचीन