शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

आम्ही काश्मिरींना समर्थन देतच राहू- पाकिस्तान

By admin | Updated: June 27, 2017 16:51 IST

भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-यामुळे मोठं यश मिळालं आहे

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 27 - भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-यामुळे मोठं यश मिळालं आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनला दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं काश्मिरींना समर्थन देण्यासाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. आम्ही काश्मिरी लोकांसाठी कायम आवाज उठवत राहू, असं पाकिस्ताननं सांगितलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भारतावर कुरघोडी करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला आहे. भारतानं कब्जा केलेल्या जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणा-या कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित करणं चुकीचं आहे. गेल्या 70 वर्षांपासून काश्मिरी लोकांवर मानवाधिकारांच्या नियमांचं उल्लंघन करत अत्याचार केले जात आहेत, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे.प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, काश्मिरी लोकांवर लष्कराकडून पॅलेट गनचा वापर करण्यासोबतच चुकीच्या पद्धतीनं अटक करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तान गेल्या 70 वर्षांपासून लागोपाठ काश्मिरी लोकांची मदत करतोय. पाकिस्तान काश्मीरला राजनैतिक, नैतिक आणि डिप्लोमेटिक पद्धतीनं समर्थन देत राहील. यासाठी पाकिस्तान यूएन सुरक्षा काऊन्सिलच्या अंतर्गत काम करेल. पाकिस्ताननं काश्मीर खोरं धुसमतं राहण्यासाठी नवी खेळी केली आहे. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, गेल्या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सलाउद्दीनचा हात आहे आणि तो काश्मीर खो-यात दहशतवाद पसरवण्याच्या दृष्टीनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. सलाउद्दीनच्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं पठाणकोट हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. एप्रिल 2014मध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात 17 लोक गंभीररीत्या जखमी होते. त्यामुळेच हिजबुलच्या सलाउद्दीनला दहशतवादी घोषित करण्यात आले होते.