शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Warren Buffett Donates: वॉरेन बफेट यांच्या मनाचा मोठेपणा; गरीबांसाठी दान केले 6125 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:13 IST

Warren Buffett Donates: वॉरेन बफेट जगातील टॉप-10 अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांनी 2006 पासून सामाजिक संस्थांना देणगी देणे सुरू केले आहे.

Warren Buffett Donation: दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी त्यांच्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्‍या चार सामाजिक संस्थांना बर्कशायर हॅथवे स्टॉकमधील $750 मिलियन (रु. 6125 कोटी) पेक्षा अधिकचे दान दिले आहे. 92 बफेट दरवर्षी पाच सामाजिक संस्थांना देणगी देतात. मात्र, यंदाच्या यादीत बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन (Bill & Melinda Gates Foundation) चे नाव नाही.

2006 पासून देणगी देत आहेतबिझनेस टुडेच्या मते, वॉरेन बफेट जगातील टॉप-10 अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांनी 2006 पासून या पाच संस्थांनमध्ये दान करत आले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बफेट ओमाहा, नेब्रास्का-आधारित समूहला 1.5 मिलियन क्लास बी स्टॉक्स दिले आहेत. हे त्यांची पहिली पत्नी सुसान थॉम्पसन बफेट फाउंडेशनकडून जाते. याशिवाय, त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने सुरू असलेल्या चॅरिटी शेरवुड फाउंडेशन, हॉवर्ड जी. बफे फाउंडेशन आणि नोवो फाउंडेशनला 300,000 क्लास बी शेअर दिले आहेत.

2022 ची दुसरी सर्वात मोठी देणगीवॉरन बफे यांनी यावर्षी दिलेली ही दुसरी मोठी देणगी आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये, त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला 11 मिलियन बी शेअर्स, सुसान थॉम्पसन बफेट फाऊंडेशनला 1.1 मिलियन बी शेअर्स आणि त्यांच्या तीन मुलांच्या फाउंडेशनला 770,218 शेअर्स दिले होते. या आठवड्यात दिलेल्या देणगीबद्दल आणि गेट्स फाऊंडेशनला वेगळे ठेवण्याबाबत आतापर्यंत बफेट फॅमिलीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

बफे के डोनेशन प्लान में बदलाववॉरन बफे यांनीही गेल्या काही वर्षांत त्यांच्या डोनेशन प्लॅनमध्ये बदल केला आहे. रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फाउंडेशनसाठी देणगीची रक्कम वाढवली आहे. सुझी बफेट तिच्या शेरवुड फाउंडेशनचा वापर मुलांच्या शिक्षणाला बळकट करण्यासाठी करते. हॉवर्ड बफे गरीब देशांतील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करत आहे. याशिवाय, पीटर बफे फाऊंडेशनच्या माध्यमातून ते जगभरातील महिला आणि मुलींना शिक्षण, सहकार्य आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून महिलांवरील हिंसाचार संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयBill Gatesबिल गेटस