शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 20:28 IST

झेलेन्स्कींच्या हत्येचा कट रचल्याप्रकणी दोन युक्रेनियन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Ukraine President Volodymyr Zelensky: मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच युक्रेनने मंगळवारी (7 मे) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. युक्रेनने दोन युक्रेनियन सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक केली असून, ते रशियाच्या मदतीने झेलेन्स्की यांची हत्या करण्याची योजना आखत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटीजने सांगितले की, झेलेन्स्की यांच्या हत्येची योजना आखल्याप्रकरणी दोन कर्नलांना अटक करण्यात आली आहे. रशियाला माहिती लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

काय होती योजना ?युक्रेनच्या स्टेट सिक्युरिटी सर्व्हिसने म्हटले की, राष्ट्रपती झेलेन्स्कींचे अपहरण आणि नंतर त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. त्यांच्याशिवाय, इतर अनेक वरिष्ठ युक्रेनियन अधिकाऱ्यांनाही टार्गेट करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये सुरक्षा सेवा प्रमुख वासिल मल्युक आणि युक्रेनचा संरक्षण गुप्तचर प्रमुख किरिल बुडानोव्ह यांचा समावेश आहे.

यापूर्वीही हत्येचा कट रचण्यात आला याआधी ऑगस्ट 2023 मध्ये झेलेन्स्कींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मायकोलायव्हच्या दक्षिण युक्रेनियन प्रदेशातून एका महिलेला अटक करण्यात आली होती. या महिलेवर झेलेन्स्कींच्या मायकोलायव्हच्या भेटीबद्दल गुप्तचर माहिती गोळा केल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय