शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास; ३ लाखांची फी भरून अखेर झाला पास

By जयदीप दाभोळकर | Updated: January 14, 2021 14:41 IST

१५८ व्या वेळी केलेल्या अर्जानंतर त्यानं पास केली टेस्ट

ठळक मुद्दे१५७ वेळा ड्रायव्हिंग टेस्टमध्ये झाला नापासदुसऱ्या क्रमांकावर महिला, आतापर्यंत ११७ वेळा टेस्ट देऊनही झाली नाही पास

तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टमध्ये कधी नापास झालायत? आणि झालाही असाल तर एकदा किंवा जास्तीत जास्त पाहिलं तर १० वेळा नापास झाला असाल. परंतु इंग्लंडमधील एका व्यक्तीनं ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल १५७ वेळा नापास होत विक्रमच केला. यानंतरही त्यानं हार मात्र पत्करली नाही आणि १५८ व्या वेळी तो या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास झाला. प्रत्येक वेळी परीक्षा देण्यासाठी फी तर लागणारचं आणि हे सामान्य बाबही आहे. पण या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली बाब मात्र असामान्य आहे. त्यानं  १५८ वेळा अर्ज करण्यासाठी तब्बल ३ हजार पौंड म्हणजेच जवळपास तीन लाख रूपयांचा खर्चही केला. "ही बाब अत्यंत खरी आहे आणि जर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास झाला नाहीत तर तुम्हाला केवळ प्रयत्नांवर प्रयत्न हे करतच राहावं लागतं," अशी माहिती सिलेक्ट कार लिसिंगच्या अध्यक्षांनी दिली. केवळ याच व्यक्तीनं इतक्यांदा ही टेस्ट दिली असं बिलकुल नाही. ड्रायव्हिंग अँड व्हेईकल स्टँडर्ड एजन्सीद्वारे जारी केलेल्या आकडेवारीवरून इंग्लंडमध्ये सर्वात खराब कामगिरी एका महिलेची होती. तिनं ११७ वेळा टेस्ट दिली आणि अद्यापही त्यात यात पास झाली नाही. तर तिसऱ्या क्रमांकावरही एक ४८ वर्षीय महिला आहे जिनं अखेर आपल्या ९४ व्या प्रयत्नामध्ये ती टेस्ट पास केली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंडcarकार