शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी घेतानाच बॉम्बस्फोटात उडाली दहशतवाद्यांची टोळी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 14:48 IST

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा सफाया करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा सफाया करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दहशतवाद्यांची पूर्ण टोळी बॉम्बच्या स्फोटात उडाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या बॉम्बचा स्फोट सेल्फी घेत असताना झाला आहे. काही दहशतवादी एका खोलीत बसून जल्लोष करत होते. त्यातील एक दहशतवादी गाणं गात होता. तर इतर दहशतवादी त्याला साथ देत होते.त्याचदरम्यान एका दहशतवाद्यानं सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता, ही दहशतवाद्यांची पूर्ण टोळी बॉम्बस्फोटात उडाली. गाणं गात असतानाच दुसऱ्या एका दहशतवाद्यानं सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर सेल्फी घेण्यासाठी क्लिक करताच ती दहशतवाद्यांची टोळी असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांची मतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पसरले होते. हा व्हिडीओ 2016चा आहे. हे दहशतवादी सीरियातील ISIS या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादी