शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लस घेतल्याने युवती झाली कोट्यधीश; लॉटरीच्या रकमेतून पालकांना मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 10:38 IST

३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाही या लॉटरी योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते. 

कॅनबेरा : आपण सुमारे साडेपाच कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे, या बातमीवर ऑस्ट्रेलियातील जोन झू (वय २५ वर्षे) या युवतीचा अजूनही विश्वास बसायला तयार नाही. इतका तिच्यासाठी तो मोठा सुखद धक्का होता. त्या देशातील अधिकाधिक नागरिकांना कोरोना लस घेण्यास प्रोत्साहन देण्याकरिता २० उद्योगपती व महापालिकांनी एकत्र येऊन लस घेतलेल्यांकरिता सुरू केलेली लॉटरी जोनला लागली आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाही या लॉटरी योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते. सुमारे २७ लाख लोकांनी या लॉटरी योजनेसाठी नोंदणी केली होती. त्यातील जोन झूचे नशीब उघडले. ती मूळची चीनची रहिवासी आहे. ती १० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आली. जोन झूने सांगितले की, कोरोना साथीमुळे सध्या असलेले निर्बंध शिथिल झाले तर मला विमानप्रवास करून चीनला जायचे आहे.  चिनी नववर्षदिनी माझ्या पालकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी द्यायची आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस