शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 13:30 IST

CoronaVirus News: कोरोना संकटात असलेल्या भारताला अमेरिकेचा मोठा धक्का; भारताची मागणी फेटाळली

वॉशिंग्टन: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण सापडले. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा तीन लाखांवर जाऊन पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. मात्र या मोहिमेला धक्का बसला आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेनं नकार दिल्यानं भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड'कोरोना लसीसाठी आवश्यक कच्चा माल देण्याची विनंती भारतानं अमेरिकेकडे केली होती. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. ही निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती भारताकडून करण्यात आली होती. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक ही आमची जबाबदारी आहे, असं उत्तर अमेरिकेकडून भारताला देण्यात आलं आहे.भारताच्या उपकारांची अमेरिकेला विसरगेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाची भीषण लाट आली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेलं हायड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला निर्यात करण्यात आलं होतं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला केंद्र सरकारनं अनुकूल प्रतिसाद दिला होता. भारतातून हायड्रॉस्किक्लोरिक्वीनच्या कोट्यवधी गोळ्या निर्यात केल्या गेल्या. अमेरिका संकटात असताना भारतानं माणसुकीच्या भावनेतून मदत केली. मात्र आता भारत अडचणीत असताना अमेरिकेनं मात्र हात वर केले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन