शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

US सिंगर Mary Millben नं भारताचं राष्ट्रगीत गायल्यानंतर PM मोदींना वाकून नमस्कार केला; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:54 IST

मेरी मिलबेनने प्रथम भारताचे राष्ट्रगीत गाऊन सर्वांची मने जिंकली आणि नंतर पीएम मोदींना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमेरिकेत पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात आलेल्या शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमावेळी एक असा प्रसंग घडला, ज्याची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ वॉशिंग्टन डीसीतील रोनाल्ड रीगन इमारतीत एका कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या समारंभात ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेनने असे काही केले की, ज्याचे आज प्रत्येक भारतीय कौतुक करत आहे. मेरी मिलबेनने प्रथम भारताचे राष्ट्रगीत गाऊन सर्वांची मने जिंकली आणि नंतर पीएम मोदींना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

पंतप्रधा मोदी यांच्या 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यातील आखेरच्या दिवशीचा हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयाचे मन जिंकत आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन सिंगरच्या आवाजात आपल्या देशाचे राष्ट्रगीत ऐकूण लोक स्तब्ध होत आहेत.

मेरी मिलबेनने पंतप्रधान मोदींना वाकून नमस्कार केला - एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेरीने राष्ट्रगीत संपवताच मोदी टाळ्या वाजवत हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरकले. मात्र, याच वेळी मेरीने खाली वाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायांना स्पर्षकरत नमस्कार केला. हे पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मैरीच्या या कृतीचे केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण अमेरिकेतही जबरदस्त कौतुक होत आहे.

भारताच्या 74व्या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशीह गायलं होतं राष्ट्रगीत -भारतातही मेरी मिलबेनचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मेरीने यापूर्वी 'ओम जय जगदीश हरे' देखील गायले आहे. जे दिवाळीच्या वेळी व्हायरल झाले होते. याशिवाय तिने भारताच्या 74व्या स्वतंत्र्य दिनीही राष्ट्रगीत गायले होते. तेव्हाही तिचे प्रचंड कोतुक झाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाUSअमेरिका