शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या सर्वात छोट्या मुलाला विचारलं गेलं, कुणाला केलं मतदान? मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:57 IST

बॅरनच्या उत्तराचे अनेक रिपब्लिकन नेत्यांनी कौतुक केले आहे. बॅरनने त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2044 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा, असे म्हटले आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीची चर्चा अजूनही सुरूच आहे. यातच, माध्यमांतील वृत्तांनुसार, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये (NYU) बॅरन ट्रम्प याला त्याच्या मित्रांनी राजकीय विचारासंदर्भात प्रश्न केला होता, याला त्याने अगदी पॉलिटिकल उत्तर दिले आहे. स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसच्या सूत्रांच्या हवाल्याने Irish Star ने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प पुत्र बॅरनने आपण कुठल्याही पक्षाचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे.

बॅरनने 2044 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा - बॅरनच्या उत्तराचे अनेक रिपब्लिकन नेत्यांनी कौतुक केले आहे. बॅरनने त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2044 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा, असे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या प्रचाराशी संबंधित वरिष्ठ सल्लागार काय म्हणाले?ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित वरिष्ठ सल्लागार जेसन मिलर Politico Playbook Deep Dive पॉडकास्टवर बोलताना म्हणाले, "बॅरन ट्रम्पने आम्हाला अनेक पॉडकास्ट्सचा सल्ला दिला  होता. मी या तरुणाला सॅल्यूट करतो. त्याने दिलेल्या प्रत्येक सल्ल्याने आम्हाला इंटरनेटवर हिट केले."

बॅरन ट्रम्पने निवडणुकीत कुणाला केलं मतदान? -खरे तर, बॅरनने आपली राजकीय भूमिका तटस्थ असल्याचे म्हटले आहे. मात्र, निवडणुकीच्याच दिवशी मिलेनिया ट्रम्प यांनी एक फोटो पोस्ट शेअर केला होता. यात बॅरन त्याच्या वडिलांना मतदान करताना दिसला होता. सोबतच त्यांनी लिहिले होते, "आपल्या पहिल्या मतदानात वडिलांना मतदान केले." मात्र यात मतदान कुठे केले, याचा खुलासा करण्यात आला नाही. मात्र, ते ट्रम्प यांचे गृह राज्य असलेल्या फ्लोरिडामध्ये केलेले असावे, असा अंदाज  बांधला जात आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS ElectionAmerica Election