शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

US Election Results : डोनाल्ड ट्रम्प की ज्यो बायडन? अमेरिकेत काट्याची टक्कर!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 4, 2020 09:19 IST

अमेरिकेत 45व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपले आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.

वॉशिग्टन - पुढील चार वर्षांसाठी जगातीलि सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेची सत्ता कुणाच्या हाती द्यायची, याचा निर्णय अमेरिकन जनतेने आपल्या मताच्या आधारे केला आहे. अमेरिकेत 45व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपले आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.

ज्यो बायडन यांनी न्यू मेक्सिको आणि न्यूयॉर्कमध्येही मिळवला विजय - रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी, न्यू मेक्सिको आणि न्यू हॅम्पशायर, न्यूयॉर्क, व्हरमाँट, कोलोरॅडो येथेही विजय मिळवला आहे.

अर्कांससमध्ये ट्रम्प विजयी -राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अर्कांसस राज्यातही विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना येथे 6 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अर्कांसस हे एक शक्तिशाली रिपब्लिकन राज्य आहे. या शिवाय ट्रम्प यांनी दक्षिण डकोटा, उत्तर डकोटा, वेस्ट व्हर्जिनिया, केंटकी आणि इंडियाना येथेही विजय मिळवला आहे.ट्रम्प 4, तर बायडन 7 राज्यांत विजयी -राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा आणि टेनेसी राज्यात विजय मिळवला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलँड, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना त्या चार राज्यांतून 33 मते मिळाली तर बायडन यांना सात राज्यांतून एकूण 69 मते मिळाली आहेत.ट्रम्प-बायडन अटीतटीची लढत -जो बिडेन -इलेक्टोरल मते - 85मतांचा टक्का - 48.8%मतगणना - 1,01,06,412

डोनाल्ड ट्रम्प -इलेक्टोरल मते - 55मतांचा टक्का - 50.1%मतगणना - 1,03,85,332डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनामध्येही मिळवला विजय -एपी या वृत्त संस्थेनने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिना राज्यातही विजय मिळवला आहे. येथे त्यांना 9 मते मिळाली आहेत. 

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका