शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंवर अत्याचार होत असतानाच US सुरक्षा सल्लागारचा मुहम्मद युनूस यांना फोन; दिला थेट इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:43 IST

सुलिव्हन यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात, बांगलादेशातील मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे...

बांगलादेशमध्येहिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने तेथील अंतरिम सरकारला थेट इशारा दिला आहे. यासंदर्भात, संयुक्त राष्ट्रांनी बांगलादेशला देशातील सर्व नागरिकांच्या मानवाधिकाराचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन आणि बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणातही या मुद्द्यावर चर्चा झाली.

सुलिव्हन यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात, बांगलादेशातील मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात व्हाइट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "दोन्ही नेत्यांनी धर्माची पर्वा न करता सर्व लोकांच्या मानवाधिकारांचा आदर आणि संरक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे." 

बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले आणि हिंसाचार -गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू समाजावर आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. विशेषतः शेख हसीना सरकार गेल्यानंतर, या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. व्हाईट हाऊसने 13 डिसेंबर रोजी म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, अमेरिका धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी देशाच्या अंतरिम सरकारला जबाबदार धरेल."

टॅग्स :BangladeshबांगलादेशAmericaअमेरिकाHinduहिंदू