शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अमेरिकेच्या सैनिकी विमानाला अपघात, 16 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2017 10:55 IST

मिसिसिपीमध्ये अमेरिकेच्या एका लष्करी विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 11 - अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये एका लष्करी विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीन कॉर्पचं USMC KC-130 विमान मिसिसिपीतील  LeFlore County परिसरात क्रॅश झाले. विमान दुर्घटनेबाबतची माहिती यूएस मरीननं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे दिली.
 
""सीएनएन""नं दिलेल्या वृत्तानुसार काउंटीचे आपात्कालीन विभागाचे प्रमुखांनी सांगितले की, विमान दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण 16 जण होते आणि त्यांचे हयात असल्याचे काहीही पुरावे हाती लागले नाहीत. दरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनास्थळाच्या आसपास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
मरीन कॉर्प्सच्या प्रवक्त्यानं सांगितले की, USMC KC-130 विमानाला सोमवारी रात्री (10 जुलै ) अपघात झाला. दरम्यान ही दुर्घटना कोणत्या कारणांमुळे घडली आहे, याची माहिती अद्यापपर्यंत कळू शकलेली नाही. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  KC-130 विमानाचा उपयोग लष्कर अनेक कामांसाठी करतं. विशेषतः कारगो किंवा सैनिकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवणे यांसारख्या अनेक कामांसाठी या विमानाचा वापर केला जातो.