शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

भारतानंतर Tiktok, We Chat ला अमेरिकेचा दणका; रविवारपासून बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:17 IST

अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही.

नवी दिल्ली : भारताच्या दणक्यानंतर चिनी अ‍ॅप Tiktok, We Chat ला आता अमेरिकेनेही जोरदार धक्का दिला आहे. रविवारपासून टिकटॉक (Tiktok banned in America) आणि वी चॅट अ‍ॅपवर बंदी आदेश काढण्यात आले आहेत. याचा अर्थ रविवारपासून ही अ‍ॅप अमेरिकेतही डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार नाहीत. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत. 

TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव

अमेरिकेचे कॉमर्स डिपार्टमेंटने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यानुसार रविवारी 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत चिनी मोबाईल अ‍ॅप टिकटॉक आणि वी चॅट डाऊनलोड करता येणार नाही. महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आदेश रविवारपर्यंत मागेही घेण्याची शक्यता आहे. कारण टिकटॉकची कंपनी बाईट डान्स अमेरिकेच्या सरकारसोबत तेथीलच कंपन्यांना टिकटॉक विकण्याबाबत बोलत आहेत. यावर सरकारही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले

याबाबत ट्रम्प यांनीच सांगितले होते. टिकटॉकबाबत निर्णय घेण्यासाठी वॉलमार्ट आणि ओरॅकलच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी या अ‍ॅपवर बंधने आणण्यासाठी आदेशावर सह्या केल्या होत्या. यामध्ये या अ‍ॅपच्या कंपन्या अमेरिकेतील व्यवसाय स्थानिक कंपन्य़ांना देऊ शकतात असे म्हटले होते. यावेळी  मायक्रोसॉफ्ट टिकटॉकसोबत चर्चा करत होता, असे सांगितले जात होते. 

विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पindia china faceoffभारत-चीन तणाव