शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदसाठी अमेरिकेची मदत घेणार

By admin | Updated: October 2, 2014 01:00 IST

1993 च्या मुंबई स्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी अमेरिकेची मदत घेतली जाईल.

वॉशिंग्टन : 1993 च्या मुंबई स्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी अमेरिकेची मदत घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या शिखर परिषदेत हा निर्णय झालेला आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंमद, दाऊद व त्याचे साथीदार (डी कंपनी) अल काईदा व हक्कानी संघटना या संघटनांना आश्रय देणा:या देशातील अड्डय़ांचा नाश करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय ओबामा व मोदी यांनी घेतला आहे. 
यासंदर्भात एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी खात्याने मंगळवारीच पाकिस्तानातील दोन दहशतवादी संघटनांवर र्निबध जाहीर केले आहेत. मोदी व ओबामा यांच्या शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जैश ए मोहंमद, लष्कर ए तोयबा, डी कंपनी यांचे जाळे व आर्थिक स्त्रोत नष्ट केले जाणार आहेत. डी कंपनी हे दाऊद इब्राहिमच्या कंपनीचे नाव आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईच्या पश्चिम भागात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यात 25क् लोक मरण पावले असून, 7क्क् जखमी झाले आहेत. दाऊद इब्राहिम हाच या स्फोटांचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप असून, तो पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. तो कराची व दुबई अशा फे:याही करतो. त्याच्या संघटनेचे नाव निवेदनात असल्याने निवेदनाला महत्त्व आले आहे.   (वृत्तसंस्था)
 
 
दाऊदचे प्रत्यार्पण देशात करवून घेण्यासाठी भारत अमेरिकेची मदत घेईल, असे संकेत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाच्या अधिका:यांनी दाऊदवर अधिक बोलण्यास नकार दिला. समझदार के लिए इशारा काफी है, असे परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी यासंदर्भात बोलताना सांगितले आहे. 
 
4ऑक्टोबर 2क्क्3 मध्ये अमेरिकेने दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. दाऊदचे संबंध अल काईदाशी असून, लष्कर ए तोयबा व इतर दहशतवादी संघटनांना तो आर्थिक मदत करतो, असा आरोप आहे. 
4दहशतवादाचा सामना, गुप्तचर माहितीबाबत सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय मोदी व ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. मुंबईतील 2क्क्8 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना पाकिस्तानने लवकर शिक्षा करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.