शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
3
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
4
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
5
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
6
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
7
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
8
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
9
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
10
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
11
लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
12
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा
13
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
14
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
15
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
16
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!
17
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
18
३० KM मायलेजसह लवकरच लॉन्च होणार Maruti Fronx Hybrid, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...
19
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
20
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'

अमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:59 IST

मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले आहे.

वॉशिंग्टन : मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले असून, यावर तोडगा न निघाल्यामुळे हा पेचप्रसंग दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे.अमेरिकी संसदेच्या सिनेट सभागृहात गुरुवारी केवळ काही मिनिटांचेच काम होऊ शकले. अर्थसंकल्पावर २ जानेवारी रोजी चर्चा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज संपले. विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीने भिंतीसाठी निधी देण्यास विरोध केला आहेच; पण सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीमधील काही खासदारांनीही भिंतीला निधी देण्यास विरोध केला आहे.

टॅग्स :United Statesअमेरिका