शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, परिस्थिती चिंताजनक; एकाच दिवसात आढळले 11 लाख नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:43 IST

यापूर्वी, 3 जानेवारीला अमेरिकेत 10 लाख 3 हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनने अमेरिकेत कहर केला आहे.

ओमिक्रॉन व्हेरिअंट कमी घातक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, असे असले, तरी अमेरिकेतील नव्या कोरोना रुग्ण संख्येने विक्रम पातळी गाठली आहे. येथे सोमवारी 11 लाखांहून अधिक रुग्ण समोर आले. याच बरोबर, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

यापूर्वी, 3 जानेवारीला अमेरिकेत 10 लाख 3 हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनने अमेरिकेत कहर केला असल्याचे, या वाढत्या रुग्ण संख्येवरून दिसून येते. चिंताजन व्हेरिअंट मानल्या गेलेल्या Omicron ने अमेरिकेतील हॉस्पिटलायझेशनची संख्या सर्वोच्च पातळीवर नेली आहे. गेल्या तीन आठवड्यांत ही संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गत वर्षी जानेवारी महिन्यात ही संख्या 1,32,051 एवढी होती.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, रविवारी अमेरिकेत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 कोटींवर पोहोचली आहेत. जानेवारी 2020 पासून देशात 8,37,594 जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात स्टाफची कमतरता, ऑपरेशन्स थांबवले -अत्यंत संसर्गजन्य असलेल्या ओमायक्रॉन प्रकारामुळे, अमेरिकेत रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे, येथील अनेक रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. आकडेवारीनुसार, अमेरिकेत प्रति 10 लाख लोकांमागे रोज 2130 हून अधिक रुग्ण संक्रमित होत आहेत. अर्था कोरोना महामारीच्या बाबतीत अमेरिकाही आता ब्रिटनच्या वाटेवर पुढे जात आहे.

दुसरीकडे, फ्रान्समध्येही कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. येथील परिस्थितीही ब्रिटनसारखीच होताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांच्या सरासरीनुसार, फ्रान्समध्ये प्रति 10 लाख लोकांमागे 4,000 रुग्ण समोर येत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनAmericaअमेरिका