शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या क्षेपणास्त्र चाचणीवर अमेरिकेचा संताप

By admin | Updated: February 4, 2017 00:12 IST

इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवर अमेरिका भडकला

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 3 - इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवर अमेरिका भडकला असून, त्यांनी 13 नागरिक आणि इराणमधल्या डझनांहून अधिक कंपन्यांवर प्रतिबंध लादले आहेत. ट्रम्प सरकारनं या कंपन्यांवर निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. इराणवर दबाव टाकण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं हे निर्बंध लादल्याची चर्चा आहे. निर्बंध घातलेल्या लोकांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकत घेणा-या कंपन्या, एजंट्स आणि इराणच्या लोकांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच इराणवर कडक निर्बंध घालण्याचे सूतोवाच केले होते. अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधांमुळे क्षेपणास्त्राशी संबंधित तंत्रज्ञान इराणला इतर देशांकडून घेता येणार नाही. इराणी, लेबनीज, चीन आणि अमिरातीच्या कंपन्यांवरही अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांशी व्यवसाय करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाचे प्रमुख जॉन इ स्मिथ यांनी दिली आहे. ते म्हणाले, इराणने दहशतवाद आणि स्वतःच्या बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रमाला समर्थन देणं सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना धोका उद्भवू शकतो. आम्ही सर्व शक्यतांची चाचपणी करून इराणवर दबाव आणू, त्यात इराणवर आर्थिक निर्बंधही लादले जातील. तत्पूर्वी ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लीन यांनीही येमेनमध्ये बंडखोरांना समर्थन देण्यावर इराणला नोटीस बजावली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला ट्विट करून इशाराही दिला होता. इराण आगीशी खेळत आहे. ओबामांनी इराणवरील निर्बंध उठवले, मात्र इराण कृतघ्न निघाला, मला तसे समजू नका, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.