शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे माजी पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी शनिवारी येथे महात्मा गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण केले. या क्लिफोर्ड पियर किनाऱ्यावर १९४८ मध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन ज्या ठिकाणी करण्यात आले होते.

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे माजी पंतप्रधान गोह चोक टोंग यांनी शनिवारी येथे महात्मा गांधींच्या स्मृतिशीलेचे अनावरण केले. या क्लिफोर्ड पियर किनाऱ्यावर १९४८ मध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन ज्या ठिकाणी करण्यात आले होते. आपला तीन दिवसांचा दौरा आटोपूना मोदी भारतात दाखल झाले.मोदी यांनी व्टिट केले की, बापूंचे विचार आणि आदर्श आम्हाला मानवतेसाठी अधिक काम करण्याची पे्ररणा देतात. महात्मा गांधींचेआवडते भजन ‘वैष्णव जन तो तेने कहिए’ आणि ‘रघुपती राघव राजा राम सादर करण्यात आले. त्यांनी चांगी नौदलाच्या तळावर पाहणी केली. यावेळी संरक्षणमंत्री मोहम्मद मलिकी उस्मान उपस्थित होते. मोदी यांनी नौदलाचे अधिकारी व कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यांनी तेथील तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. (वृत्तसंस्था)मंदिर, मशिदीला भेटमोदी यांनी येथे चाइना टाउनमधील हिंदू व बौद्ध मंदिरांला भेट दिली. मोदी यांनी येथील मरिअम्मा मंदिरात पूजा केली. मोदी यांनी व्टिट केले की, सिंगापूरच्या सुंदर मंदिरात प्रार्थना करून समाधान वाटले. मोदी यांनी चूलिया मशिदीलाही भेट दिली. मुस्लीम व्यापाºयांनी ही मशीद १८२६ मध्ये उभारली होती. त्यांनी येथील इंडियन हेरिटेज सेंटरमधून रुपे कार्डद्वारे एक मधुबनी पेंटिंगची खरेदी केले. मधुबनी पेंटिंग (मिथिला कला) भारत व नेपाळच्या मिथिला भागात प्रचलित आहे.मोदींच्या नावाने फुलझाडयेथील नॅशनल आॅर्किड गार्डनमध्ये मोदींच्या भेटीनिमित्ताने एका आॅर्किडचे (फुलझाड) नाव मोदींच्या नावाने ठेवण्यात आले. गार्डनमध्ये एका फुलझाडाचे नाव देंड्रोब्रियम नरेंद्र मोदी ठेवण्यात आले आहे. मोदी यांनी नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीला भेट दिली. यावेळी युनिव्हर्सिटी आणि भारतातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य तसेच औद्योगिक भागीदारीसंबंधी एकूण सहा करारांवर स्वाक्षºया करण्यात आल्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsingaporeसिंगापूर