शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कपडे न घालणारं गाव आलं जगभरात चर्चेत ...

By admin | Updated: May 28, 2017 08:06 IST

प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते. प्रत्येकाच्या रिती वेगळ्या असतात. आज तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते. प्रत्येकाच्या रिती वेगळ्या असतात. आज तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. ब्रिटनच्या  ब्रिकेटवुड जवळील स्पीलप्लाट्ज नावाच्या या गावात येथे राहणारे कोणत्याही व्यक्ती कपडे नाही घालत. या जगात येथील लोकं कपडे न घालता जीवन जगतात.ब्रिटेनच्या हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुडमध्ये असलेल्या या एका छोट्याच्या गावात ही प्रथा आहे. मागील ८५ वर्षांपासून येथील लोकांनी कपडे न घालता राहतात. महिला आणि पुरुष किंवा वयोवृद्ध असो किंवा तरुण सगळेच येथे कपडे नाही घालत.आपल्या या अनोख्या रहाणीमानामुळे या देशाची जगभरात चर्चा आहे. या गावाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक या गावात येतात. स्पीलप्लाट्जमध्ये येणारे पर्यटक येथे भाड्याने घरे घेतात. महत्त्वाचं म्हणजे पर्यटकांनाही येथे तशाच पद्धतीने राहावं लागतं. ते देखील निर्वस्त्र होऊन गावात फिरतात. पण थंडीमध्ये येथे लोकांना कपडे घालण्याचं स्वतंत्र आहे.