शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पाकबाबत अमेरिकेची भूमिका अधिक कडक,अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 02:21 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही आठवड्यांत आपले वरिष्ठ मुत्सद्दी आणि लष्करी सल्लागार यांना पाकिस्तानात पाठवून पाकिस्तानला जबर तंबी देणार आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही आठवड्यांत आपले वरिष्ठ मुत्सद्दी आणि लष्करी सल्लागार यांना पाकिस्तानात पाठवून पाकिस्तानला जबर तंबी देणार आहेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अलीकडेच केला होता. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेचे परराष्टÑमंत्री रेक्स टिलरसन हे याच महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानला जाणार आहेत. त्यापाठोपाठ संरक्षणमंत्री जीम मॅटीस पाकला रवाना होतील.जिहादी गटांना पाठिंबा देणे तत्काळ थांबवावे, असा गंभीर इशारा अमेरिकेचे हे अधिकारी पाकिस्तानला देणार असल्याचे अमेरिकेनेच जाहीर केले आहे.ट्रम्प यांनी या आधी म्हणाले होते की, आम्ही पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स देत आहोत. पाकिस्तान मात्र आम्ही ज्यांच्याशी लढत आहोत, त्या अतिरेक्यांनाच आश्रय देत आहे. मॅटीस यांनी याच आठवड्यात काँग्रेस सभागृहात सांगितले होते की, पाकिस्तानला समजावण्याचा आणखी एक प्रयत्न आम्ही करून पाहणार आहोत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प