शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

इसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर युनोचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 01:11 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी (युनो) मंगळवारी निर्बंध लादले आहेत.

संयुक्त राष्ट्रे : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी (युनो) मंगळवारी निर्बंध लादले आहेत. इसिसचा हा दक्षिण आशियातील दहशतवादी गट २०१५ मध्ये टीटीपीचा माजी कमांडर व पाकिस्तानी नागरिक हाफीज सईद खान याने स्थापन केला होता. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अनेक घातक हल्ल्यांत त्याचा सहभाग होता आणि अल-कायदाशी संबंधही होते. या हल्ल्यांत १५० पेक्षा जास्त जण ठार मारले गेले होते.संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १,२६७ अल कायदा निर्बंध समितीने मंगळवारी इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेवांत-खोरासनवर (इसिल-के) निर्बंध लादले. तिची ओळख दक्षिण आशिया शाखा, इसिल खोरासन, इस्लामिक स्टेटचा खोरासन प्रांत आणि दक्षिण एशियन चॅप्टर आॅफ इसिल अशी आहे.पाकिस्तानातील जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला युनोच्या निर्बंध समितीने १ मे रोजी जागतिक दहशतवादी जाहीर केले होते. जवळपास दहा वर्षांपासून मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी भारत आणि अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड प्रयत्न करीत होते.भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत (२००१ मधील संसदेवरील हल्ला आणि यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ला. यात ४० जवान ठार झाले होते) मसूद अझहरचा सहभाग होता. अझहरला दहशतवादी जाहीर केल्यामुळे त्याची संपत्ती गोठवली गेली असून, त्याच्यावर प्रवासाचे व शस्त्रास्त्रांचे निर्बंध आहेत.निर्बंध समितीने निवेदनात म्हटले आहे की, इसिस-के ला १० जानेवारी, २०१५ रोजी माजी तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कमांडरने तयार केले आणि माजी तालिबानच्या गट कमांडर्सनी त्याची स्थापना केली. या कमांडर्सनी आम्ही इसिसशी आणि त्याचा नेता अबू बकर अल-बगदादी याच्याशी संलग्न आहोत, असे जाहीर केले होते.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ